Saturday, August 08, 2020

ठळक घडामोडी

वळंकीत गावठी दारू जोमात तर तरूण पिढी उद्वस्तीच्या मार्गावर

बाराहाळी: प्रतिनीधी देशामध्ये कोरोणासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असुन मात्र मुखेड तालुक्यातील वळंकी गावात गेल्या काही महिण्यांपासुन अवैद्य गावठी दारूला ऊधान आल्याचे चित्र दिसुन येत आहे. वळंकीमध्ये गेल्या अनेक महिण्यांपासुन या गावामध्ये खुलेआम गावठी दारूची विक्री होत आहे. मात्र पोलीसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असुन, दिवसेंदिवस दारू विक्री मात्र बिनधास्तपणे चालु आहे. त्यामुळेच या गावात […]

गणेशोत्सव बाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर ।। वाचा

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही

कोरोनामुळे लॉकडाऊन भोगस बियाणेमुळे दुबार पेरणी – पैसा संपला ,बँक काय शेतकऱ्यांना नविन कर्ज देईना..

जिप मुख्य कार्यकारी अधिकारी समोरच ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर …अंबुलगा येथे दिली होती भेट

नांदेडच्या बातम्या

हनुमानगढ येथे ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीस प्रतिसाद …. सुनील डोईजड यांनी केले नियोजन

  नांदेड : शहरात  हनुमानगढ येथे ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीस नागरिकांनी चांगला  प्रतिसाद दिला  असून  हे  तपासणी  शिबीर सुनील डोईजड यांनी ठेवल्याची  माहिती  दिली . नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामिण भागातही टेस्ट घेण्यात येत […]

जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षात घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या […]

राजकारण

भाजपचे आमदार राजेश पवार अडकले वादात …….. ऑडिओ क्लिप व्हायरल …..

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषि विभागाने सदैव तत्पर रहावे – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड :  जिल्ह्यात आता पेरणी योग्य पाऊस झाला असून कृषि विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य ते मार्गदर्शन कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करुन शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करावे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी […]

#मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी: अशोक चव्हाण

  मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा मुंबई मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी […]

नियमित कनेक्टेड राहा

वळंकीत गावठी दारू जोमात तर तरूण पिढी उद्वस्तीच्या मार्गावर

गणेशोत्सव बाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर ।। वाचा

शिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही

लय वाचलेलं

Most Viewed Posts

error: Content is protected !!