#CAA: अभाविपच्या वतीने पुण्यात नागरिकत्व कायद्याला समर्थन, सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन करत दर्शवला पाठिंबा

ठळक घडामोडी राष्ट्रीय

 

देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन होत असताना पुण्यात मात्र वेगळं चित्र आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.