मुखेड तालुक्याची आणेवारी ४७ पैसे ; शेतकऱ्यांंना पिक विमा मंजूरीच्या आशा वाढल्या 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड 

            

       महसूल प्रशासनाने तालुक्याची अंतिम आणेवारी ४७ पैसे काढल्याने अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला असून यामुळे शेतकऱ्यांंना पिक मंजूरीच्या आशा वाढल्या आहेत तर या आणेवारीमुळे शेतकऱ्यात थोडे समाधानाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.