वसंतनगर येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / प्रतिनिधी
  मुखेड तालुक्यातिल वसंतनगर येथिल माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा (को)येथे दि.6डीसेबंर रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
      प्रथम डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचे पुजन शाळेचे प्राचार्य डी.एम.गायकवाड,जेष्ठ सहशिक्षक डी.एन.गायकवाड,आर.यु.मैलारे हस्ते करुन अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचा आध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डी.एम.गायकवाड होते तर प्रमुख पाहुण्या म्हणुन एस.डब्बु .जामकर , जी.आर.गेडेवाड,सतीष केंद्रे हे होते . तर  कार्यक्रमासाठी  जेष्ठ सहशिक्षक जे.आर.गोणेवाड,एस.डब्लू.जामकर,बी.एम.मरकटवाड,आर.बी.पठाण,बी.जी.पाटील,जी.व्ही.पन्नासवाड,के.आर. मंडलेवार,एस.एस.देवकत्ते,डि.बि.मेथे,जी,आर.गेडेवाड,जी.एम.मेहरकर,आर.के.डावकरे तसेच कार्यालयीन अधिक्षक एम.आर मेहरकर, आर.डी. राठोड व प्रा.एस.पी.डावकरे,प्रा.एस.प्रा.सौ .एस.बी.पाटील, एस.श्रीरामे,प्रा.एम.जी.कदम,
प्रा.आर.बी.एल्लावाड,प्रा.एस.एसकादेपुरे,पी.एम.दुनगे व विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थीत होती.