हैदराबाद गैंगरेप प्रकरणी चारही आरोपी एन्काउंटर मध्ये मारले गेले

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

 

हैदराबाद गैंगरेप प्रकरणी चार ही आरोपी एन्काउंटर मधे मारले गेले.

तापसकामासाठी घटना घड़लेल्या ठिकाणी आरोपींना नेले असता, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केले असता पोलिसांनी त्यांना थांबन्याचा इशारा दिला होता, ते थांबले नसल्याने त्यांना गोळ्या घातल्या.