उद्धव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र – बच्चू कडू

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या राजकारण राष्ट्रीय

बहुमत सिद्ध झाल्यानंतर सर्व आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो.

उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळालं आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो”.

विधानसभेत १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीला समर्थन दिले तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.