सावरगाव पि. येथे विहिंप चे हितचिंतक अभियान अंतर्गत सदस्य नोंदणीस चांगला प्रतिसाद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील सावरगाव पि येथे विश्व हिंदू परिषद हितचिंतक अभियान अंतर्गत सदस्य  नोंदणीस दि २७ रोजी सुरुवात करण्यात आली असून  या नोंदणी अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री शशिकांत पाटील, हितचिंतक अभियानाचे प्रमुख शशिकांत पोतदार,विश्व हिंदू परिषदेचे मुखेड तालुका मंञी महेश मुक्कावार, बजरंग दल सावरगाव सर्कल प्रमुख. संतोष पोद्दार विश्व हिंदू परिषद शाखा अध्यक्ष आशिष गबाळे, रामदास कबिर, आकाश पोद्दार,बजरंग दल मंडळ प्रमुख पाळा येथिल बजरंग जिगळे, गणेश सदाबिजे, ज्ञानेश्वर देवकते,सांगवी बे. येथील बजरंग दल शाखा संयोजक गजानन मस्कले, चंद्रकांत डोंगळे, मंग्याळ येथिल शंकर पिटलेवाड, माधव श्री रामे, अशोक आचमारे, प्रशांत कबीर, रुपेश कबिर, साईनाथ जमजाळ यांच्यासह असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.