उपायुक्त दिलीप स्वामी गुरुवारी 11.30 वाजता सह्याद्री वाहिनीवर लाईव्ह

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र
वैजनाथ स्वामी 
                “अवकाळी पाऊस -नुकसान व तातडीची कार्यवाही “या विषयावर दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर  नाशिक विभागचे  उपायुक्त ( महसूल )  दिलीप स्वामी यांची  लाईव्ह मुलाखत प्रसारित होणार आहे. 
              सध्या चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असून  या कार्यक्रमाचा अनेकांना फायदा सुद्धा होणार आहे.