मुखेड मधील या केंद्रावर एक तास मशीन बंद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 ज्ञानेश्वर डोईजड

           मुखेड : लोकशाहीच्या उत्सावाहाला प्रारंभ झाले असुन अनेक नागरीक मतदानाला उत्सफुर्तपणे प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे पण मुखेड शहरातील बुथ क्र. 162 मध्ये मतदान प्रकियेच्या तीनही मशीन एक तास बंद पडल्यामुळे मतदारांचा हिरमोड झाला.

              पण या मतदान केंद्रावर मतदानय यंत्राची दुसरी किट आनुन मतदान प्रक्रिया पुर्ववत चालु करण्यात आली असुन सध्या कोणतीही अडचण नसल्याचे येथील अधिकारी वाघमारे एस एस यांनी सांगितले तर बुथ क्र. 160 व 161 वर तांत्रिक अडचण आली होती पण तेथे सुद्धा मतदान प्रक्रिया सुरळीत चालु आहे.