बाबूराव कोहळीकर यांच्या सभेला गर्दी ! मतदार संघात कोणाचा झेंडा फडकेल याकडे जनतेचे लक्ष

नांदेड जिल्हा हदगाव

देवानंद हुंडेकर

84 हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात तामसा येथे बाबूराव कदम यांच्या सभेला गर्दी च गर्दी तामसा येथे बाबूराव कोहळीकर यांना एम आय एम ने दिला पाठिंबा .

बाबूराव कोहळीकर यांची सभा तामसा भोकर रोड येथे झाली असता सभेला गर्दी च गर्दी पहायला मिळाली हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात चोहरी लढत होत असून (1)अपक्ष उमेदवार बाबूराव कदम( 2)काँग्रेस पक्षाचे माधवराव पवार (3)शिवसेनेचे नागेश पाटिल आष्टीकर (4)वंचितचे भारती आशी लढत होत असून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात कोणाचा झेंडा फडकेल या कडे जनतेचे लक्ष वेधले