महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून अत्याचार ; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव

देवानंद हुंडेकर

हदगाव तालुक्यातील वायपना बु येथील माजी आमदार माधवराव पाटील दुगाळे वाय पणा यांचे नातू शेषेराव दत्‍तराम दुगाळे यांची पत्नी वायपणा या गावची सरपंच आहे त्यांचे पती शेषराव दुगाळे यांनी मारहाण केली

महिलेला व त्यांच्या पतीला देराला व भावाला मारहाण केली दिनांक 8 10 2019 रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान काहीही कारण नसते वेळेस आपल्या या सोबत काही घरातील लोक घेऊन सदरील महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार वायपना बु या गावी झाला

शेषराव दत्तराव दुगाळे या गावचे असून त्यांनी आपल्या सहकारी मित्रासोबत घेऊन महिलेवर अत्याचार केला

आरोपी गजानन मारोती दूगाळे , कोंडीबा मारोती दूगाळे , मारोती गणपतराव दूगाळे भारतीय दंड संहिता 1860 याप्रमाणे गुन्हे लावण्यात आले कलम 324 कलम 323 कलम 504 कलम 506 कलम 34 सदरील महिला मारहाण केल्याप्रकरणी तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक नामदेव मद्दे यांनी रात्री दहा वाजता गुन्हा नोंद केला .