तळेगाव येथे चुनावी पाठशाळा संपन्न

नांदेड जिल्हा हदगाव

देवानंद हुंडेकर

हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे 84 विधानसभा मतदार संघ येथे चुनावी पाठशाळा संपन्न तळेगाव येथे सकाळी दहा वाजता चुनावी पाठशाळा घेण्यात आली त्यावेळी 201 व 202 भाग क्रमांक चे b.l.o. श्री सोनटक्के एम एम व सूर्यवंशी सर जिल्हा परिषद शाळा तळेगाव यांनी मार्गदर्शन केले

जनतेला समजेल अशा पद्धतीने गीत सादर करून जनतेला मतदानाचे महत्व पटवून दिले 84 हदगाव विधानसभा मतदारसंघ मध्ये चुनावी संपन्न झाली यावेळी उपस्थित गावकरी केशवराव नवले सुभाष शिंदे फकीरा जाधव कोंडबाराव पावडे चांदराव भालेराव सुदाम वाढवे बालाजी जगताप माधुराव सावकर दत्ता पावडे बाळू गायकवाड गजानन नरवाडे अरुणाबाई भालेराव राधाबाई हरण सरस्वतीबाई पावडे गावकरी यांनी प्रतिसाद दिला शाळेतील विद्यार्थी शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते