मुखेडमध्ये या उमेदवाराने आनली चक्क 10 हजार रुपयाची चिल्लर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 ज्ञानेश्वर डोईजड
                 मुखेड- कंधार विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी र्ज भरलेले संभाजी गंगाराम लवटे रा उंद्री पमु. या उमेदवाराने चक्क 10 हजार रुपयाची चिल्लर आपले डिपॉझिट भरायला आनली.
            ही चिल्ली मोजण्यासाठी निवडणूक विभागाचे सहा कर्मचारी लागल्याने निवडणूक विभागाची तारांबळ उडाली.