मुखेड- कंधार विधानसभेसाठी कॉग्रेसकडुन मंडलापुरकर यांनी उमेदवारी..!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचा हटकर – धनगर समाजाचा उमेदवार
 ज्ञानेश्वर डोईजड
                मुखेड– कंधार विधानसभेसाठी कॉग्रेसकडुन मुखेड तालुका कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले भाऊसाहेब मंडलापुरकर यांना उमेदवारी दिल्याची सुत्राकडुन माहिती मिळाली आहे.

उमेदवारी भरण्याचा आज शेवटचा दिवस असुन शेवटच्या दिवशी मंडलापुरकर यांच्या गळयात उमेदवारीची माळ पडल्याने कॉग्रेसहीत जनतेत उमेदवाराबाबत असलेला सस्पेंन्स संपला.

 

               तालुक्यात हटकर-धनगर मतारांची संख्या सर्वात जास्त असुन विरोधकांना अशोक चव्हाण यांना एक तिर मे दो निशान मारल्यामुळे घायाळ झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.