देगलूर शहरात मोफत रक्त तपासणी शिबीर

देगलूर नांदेड जिल्हा
देगलूर/ विशाल पवार
                शहरातील श्री शिवशक्ति दुर्गा माता नवरात्र उत्सव समिती तर्फे दिनांक 07 ऑक्टोंबर  2019 रोज सोमवार वेळ सकाळी 11 ते 03 वाजता शिवा कोंडेकर चौक (देगाव नाका) मुकुंद नगर देगलूर येथे मोफत रक्त तपासणी सी बी सी,डब्लू बी सी,हिमोग्लोबीन,प्लेटलेट,एच डी एल आदी तपासणी मोफत या शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
               या तपासणी शिबिरात रक्त तपासणी करण्यात येणार आहे. तरी या रक्त तपासणी चा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान अँड.सुरेखा विशाल पवार यांनी केले.