ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत भाजपने घेतला हा निर्णय

राजकारण राष्ट्रीय

         भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत न आल्याने राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्यांना दुसऱ्याही उमेदवारी यादीत स्थान मिळणार नाही किंबहुना त्यांना भाजप उमेदवारी देणार नसल्याची माहिती कळतीये.

एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना भाजप उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. रोहिणी खडसे सध्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत.