आश्रमशाळा वसंतनगर(को) येथे म. गांधी जयंती व लालबाहदुर शास्त्री यांची जयंती निमीत्य अभिवादन

नांदेड जिल्हा मुखेड

          मुखेड :  तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतनगर(को) ता मुखेड येथे महात्मा गांधी यांची जयंती व लालबाहदुर शास्त्री यांची जयंती निमीत्य अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला.

                    यावेळी प्राचार्य डी.एम.गायकवाड,क्रिडाविभाग प्रमुख डी.एन.गायकवाड ,प्रा. येलावाड,सांस्कतिक विभाग रमाकांत डावकरे,प्रवेश चव्हाण,मनोहर आगलावे, कुलदिप गायकवाड,बालाजी गडमड,रमेश पवार व विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थीत होते