तळेगाव येथे राबविली प्लास्टिक बंदी

नांदेड जिल्हा हदगाव

देवानंद हुंडेकर

हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे गांधी जयंती व जय जवान जय किसान शेतकऱ्याचे उत्कर्षाला प्राधान्य देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्लास्टिक बंदी चे आयोजन तळेगाव येथील सरपंच दैवशाला अशोक वाढवे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील सर्व नागरिकांनी राबविली प्लास्टिक बंदी गांधी जयंती निमित्त व शास्त्री जयंतीनिमित्त प्लास्टिक बंदी वर गावातील नागरिकांना व गावातील दुकानदारांना एम एम सोनटक्के ग्राम विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले प्लास्टिक बंदीचे होणारे दुष्परिणाम सांगितले.

                आज पासून आपण कोणीही प्लास्टिक बंदी वापरता कामा नाही असा निर्धार केला गावातील नागरिकांनी त्यांच्या म्हणण्याचे पालन केले त्यावेळी उपस्थित नागरिक गावातील सरपंच दैवशाला वाढवे उपसरपंच मुक्ताताई जगताप ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील चेअरमन हनुमान पाटील देविदास पंजरे सुशील भालेराव विक्रम जगताप गजानन नरवाडे समाधान हरण देवानंद हुंडेकर किसन हुंडेकर प्रलाद वाढवे आदींनी उपस्थिती दर्शविली