तळेगाव येथ सार्वजनिक दुर्गा माता देवीची घटस्थापना

नांदेड जिल्हा हदगाव

 21 वर्षा पासूनची परंपरा; देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात

    तळेगाव येथील जाग्रत देवस्थान आसलेले श्रीकृष्ण मंदिर तळेगाव

देवानंद हुंडेकर

                 हदगाव : दिनांक २९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला आसुन या नवराञीला सुरवात झाली आसता   हदगाव तामसा रोडवर आसलेल्या तळेगाव या गावात दर वर्षी पासुन गावामध्ये विविध धार्मीक कार्यक्रम चालु आसल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण आहे.

                 घटस्थापने पासुन दररोज सकाळी ७-३० वाजता ते संध्याकाळी ७-३० वाजता नियमीत आरती होते महाप्रसाद दुर्गा माता विसर्जन दिवसी असतो कार्यक्रम दिनांक २९ सप्टेंबर पासुन नव दिवस सतत कार्यक्रम चालु आसतात.

                          दर गावातील महिला मोठया प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येतात.वेगवेगळ्या प्रकारचे देवीच्या मंदीरात गोंधळ ही होतात.देवीचे घटस्थापना करण्यासाठी ज्या शेतकर्‍याच्या शेतात ऊस आसेल तर तो शेतकरी ऊस देवीच्या घटस्थापना करण्यासाठी आणुन देतात.आसे ही सार्वजनिक दुर्गा मंडळ तळेगाव अध्यक्ष हनुमान गायकवाड उपाध्यक्ष देवानंद हुंडेकर बालाजी पावडे रामदास पंजरे यांनी माहीती देताना सागितले.आसुन या ठिकाणी भावीक भक्तांची मोठ्या संख्यने गर्दी होतांना दिसून येत आहे .