या मतदारसंघात भाजपच्या 270 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

ठळक घडामोडी राजकारण

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar vs BJP Sillod) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण, भाजप कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळण्यास विरोध केलाय.

 

अब्दुल सत्तार (Abdul Sattar vs BJP Sillod) यांच्या निषेधार्थ 270 स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. भाजपच्या विचारांचा उमेदवार उभा करण्याच्या भाजप बंडखोरांच्या हालचालीही सध्या सुरु आहेत.