भाजपची मुखेड मधून डॉ तुषार राठोड यांना उमेदवारी तर १२५ उमेदवारांची यादी पहा…

ठळक घडामोडी राजकारण

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 125 जागांची यादी जाहीर केली आहे. 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नाही. तसंच नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या गणेश नाईक यांना उमेदवारी न देता, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपची उमेदवार यादी

नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कोथरुड  – चंद्रकांत पाटील
शहादा  – राजेश पडवी
नंदूरबार  -विजयकुमार गावित
नवापूर  भारत गावित
धुळे ग्रामीण  ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील
सिंदखेडा  जयकुमार रावल
रावेर  हरिभाऊ जावळे
भुसावळ   संजय सावकारे
जळगाव शहर  सुरेश भोळे
अंमळनेर   शिरीष चौधरी
चाळीसगाव  मंगेश रमेश चव्हाण
जामनेर  गिरीश महाजन
मलकापूर  चैनसुख संचेती
चिखली  श्वेता महाले
खामगाव  आकाश फुंडकर
जळगाव जामोद  डॉ. संजय कुटे
अकोट   प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम  गोवर्धन शर्मा
अकोला पूर्व  रणधीर सावरकर
मूर्तिजापूर  हरिश पिंपळे
वाशिम  लखन मलिक
कारंजा  राजेंद्र पटनी
अमरावती  सुनील देशमुख