एक लाख रुपयांची लाच घेताना तहसीलदारला अटक

ठळक घडामोडी मराठवाडा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या तहसीलदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे.

महेश सावंत असं तहसीलदाराचे नाव आहे. नुकताच त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते आदर्श तहसीलदार पुरस्कार प्राप्त झाला