पोमाजी मकाजी राठोड यांचे निधन.

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / प्रतिनिधी
        माजी आमदार किसनराव राठोड यांचे लहान बंधू तथा आ.डॉ. तुषार राठोड माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांचे काका पोमाजी मक्काजी राठोड वय ८५ यांचे आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .
       त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. २९ रोज रविवार कमळेवाडी येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगा, नातू – पणतू असा मोठा परिवार आहे.