माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सुरक्षा वाहनाचा अपघात, दोन ठार

ठळक घडामोडी महाराष्ट्र

चंद्रपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात, चंद्रपुरहुन नागपूरला जात होता ताफा, जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर झाला अपघात, CRPF च्या वाहनातील चालक गंभीर जखमी, अहिर सुरक्षित , अहिर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले, दोघांचा मृत्यू झाला असून आणखी 2 जवान जखमी असल्याची माहिती, सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळा दाखल केले.

वरिष्ठ भाजप पदाधिका-यांनी  रुग्णालयात धाव घेतली