माधव टाकळे यांची पोलिस पाटील संघटनेच्या नांदेड जिल्हा संघटकपदी निवड

नांदेड जिल्हा मुखेड
 ज्ञानेश्वर डोईजड 
               मुखेड : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्या नांदेड जिल्हा संघटक पदी पोलिस पाटील  माधव टाकळे यांची  निवड करण्यात आली  .

 

           ही निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील,  महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचे  महासचिव कृष्ण साळुंखे पाटील , महाराष्ट्र राज्य  संघटक राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल पाटील,  नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव पाटील,  नांदेड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष  दिगांबरराव  कदम पोलिस पाटील मार्लेगांवकर, . जिल्हा  सचिव के जी मोळके पाटील व सर्व  तालुका अध्यक्ष  यांच्या  उपस्थितीत  माधव पाटील टाकळे यांची निवड करण्यात आली .
       या निवडीबद्दल राजकीय , सामाजिक , पोलीस प्रशासन क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे .