भाजपच्या पहिल्या टप्प्यातील यादी तयार..मंत्र्यासहित विद्यमान आमदारांना डच्चू…?

Uncategorized ठळक घडामोडी महाराष्ट्र
लोकभारत न्यूज नेटवर्क
      भाजपच्या पहिल्या टप्प्यातील यादी तयार असून मंत्र्यासहित विद्यमान आमदारांना डच्चू दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.
          महत्त्वाचं म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची (BJP to cut seating MLA ticket) नावं नाहीत. त्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  ज्या आमदारांच्या सर्व्हेमध्ये नकारात्मक कामगिरीचा अहवाल आला, अशा आमदारांना यंदा तिकीट मिळणार नाही.
           भाजपच्या यादीत 100 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. तर इतर पक्षातून आलेल्या 15 जणांनाही या यादीत स्थान देण्यात आले असल्याचे जमाजते तर मराठवाड्यातील काही आमदारांना यात डच्चू असे शकते.