”अबकी बार ट्रम्प सरकार” , डोनाल्ड ट्रम्पचे पंतप्रधान मोदीकडून कौतुक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा राष्ट्रीय

मोदी यांनी ट्रम्प यांची स्तुती करत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा चाहता आहे. ते अमेरिकेला पुन्हा महान बनवायाला निघाले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करून दाखविले आहे. त्याच्याबद्दल आपलेपणा वाटत असल्याने मी कायम म्हणतो, ”अबकी बार ट्रम्प सरकार” असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले.