सोशल मिडीयावर आजी- माजी व भावी आमदारांचा जोर वाढला प्रचारारासाठी उत्तम पर्याय म्हणुन सोशल मिडीयाची निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राजकारण

ज्ञानेश्वर डोईजड

            मुखेड : निवडणूकीची रणधुमाळी सुरु असुन दि. 21 रोजी राज्यात आचारसंहिता लागली असुन अनेक आजी- माजी व भावी आमदारांचा जोर वाढला असुन प्रचारारासाठी उत्तम पर्याय म्हणुन सोशल मिडीयाची निवड त्यांच्याकडुन होताना दिसुन येत आहे.
सोशल मिडीयावरही प्रशासनाची करडी नजर राहणार असुन पण प्रत्यक्षात ही कामे कशी करणार , कसे बंधन आणणार हे पाहणे सुद्धा औचित्याचे राहील.