दत्तात्रय माळेगावे यांना उत्कृष्ट पञकार पुरस्कार

नांदेड जिल्हा मुखेड
पत्रकार क्षेत्रात उल्लेखणीय काम केल्यामुळे गौरव
मुक्रमाबाद / प्रतिनीधी 
          पञकार क्षेञात उल्लेखणीय काम केल्याबद्दल दै.मराठवाडा नेताचे पञकार दत्तात्रय माधवराव माळेगावे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीत उतकृष्ठ पञकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
     गोजेगाव चे भुमीपुञ दत्ता पा.माळेगावे यांनी पञकार क्षेञात उल्लेखणीय काम करून आपल्या लेखणीतुन सर्वसामान्याचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन दि.२५ ऑगस्ट २०१९ रोजी कुसुम सभागृह येथे खा.हेमंत पाटील, श्रीमती शांताबाई जवळगावकर,ceo अशोक काकडे, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची प्रमुख उपस्थीत उतकृष्ठ पञकार पुरस्कार देऊ गौरविण्यात आले आहे. दत्ता पा. माळेगावे यांना उतकृष्ठ पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे तर हे पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवशंकर पाटील कंलबरकर, विनोद आपटे, नंदकुमार खंकरे, ज्ञानेश्वर डोईजड, मेहताब शेख, रामदास पाटील गोजेगावकर, रज्जाक कुरेशी, लक्ष्मण कोळेकर, अशोक लोणीकर, मनोज मठपती, संजय राचलवार, ज्ञानेश्वर रातोळीकर, उमाकांत गिरी, सुनिल रामदासी आदींनी अभिनंदन केले.