किनवट येथुन अमरनाथ यात्रेकरू झाले रवाना

किनवट नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा महाराष्ट्र राष्ट्रीय

किनवट :  कपिल राठोड
           सध्या देश भरातुन अमरनाथ यात्रे निमित्त लाखोंच्या संखेने भावीक दर्शनासाठी अमरनाथ येथे रवाना होत आहेत.लाखोंचे श्रध्दास्थान असलेले तिर्थक्षेत्र अमरनाथ येथे या वर्षी किनवट येथुन स्थानिक भावीक अमरनाथ यात्रेस जाताना विक्रांत नेमानिवार, स्वागत अनिनेवार, चंद्रकांत घूगे,शिवा आंधळे, कृष्णा आइणेणीवार ,सुधीर सातूर्वार, सतीश भाऊजी,शेखर भाई, व ईतर मित्र परिवार मुदखेड रेल्वे स्थानकावरून काल रात्री रवाना झाले.

        त्यांचा सत्कार करताना ऑलइंडिया बंजारा सेवासघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष कपिल राठोड ओबीसी सेल चे महाराष्ट्र आध्यक्ष वैजनाथ स्वामी विशाल राठोड दीपक राठोड विक्रांत चव्हाण व सर्व मित्र परिवार