देगलूर चे समाजसेवक धनाजी मनोहरराव जोशी यांना महाराष्ट्र आयकान पुरस्कार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

देगलूर चे समाजसेवक धनाजी मनोहरराव जोशी यांना महाराष्ट्र आयकान पुरस्कार नुकताच  देण्यात  आला आहे .

देगलूर चे समाजसेवक धनाजी मनोहरराव जोशी यांच्या अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन जि. आर फिल्म इंटरटेनमेंट द्वारा प्रति वर्षा प्रमाणे यावर्षी पण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र आयकान पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यावर्षी देगलूर चे समाजसेवक धनाजी मनोहरराव जोशी यांना महाराष्ट्र आयकान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीत  शुभेच्छा अनेक  मान्यवरांनी  दिल्या  आहेत .