होनवडज येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यातील होनवडज येथे ग्राम पंचायतच्या वतीने  शिवजन्मोत्सव दि. १९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ग्राम पंचायत मध्ये सरपंच प्र. आत्माराम तलवारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी नागनाथ पाटील, पांडुरंग पाटील, पोलिस पाटील शंकर जाधव, गणपत चव्हाण, ज्ञानोबा सुरनर, प्रकाश गुजलवार,आनंद बोनलेवाड,संचितानंद शंकरराव  पाटील , व्यंकट मारकवाड,कुणाल कांबळे,कबिरदास कांबळे,तुकाराम धोत्रे,राम कास्टेवाड, राम माकणे , निखिल जाधव ,शिवाजी पाटील,मोहन सकनुरे, माधव पाटील खतगावे, आनंदराव बामणे, विठठल मुंडकर, मनोहर शंकर जाधव, प्रदिप कांबळे,संभाजी जाधव,प्रकाश माकणे,नागोराव पाटील,बालाजी देवराव पाटील, विठठल पाटील,काशिनाथ पाटील,कैलास गायकवाड, सतिश तलवारे,गणेश तलवारे,ऋषिकेश तलवारे,शुभम तलवारे,क्रष्णा तलवारे आदी उपस्थित होते.