तळेगाव पंचायतच्या सरपंचपदी देविदास भाऊ पंजरे यांची निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव

देवानंद हुंडेकर

तळेगाव : हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे सरपंच पदी देविदास भाऊ पंजरे व उपसरपंच पदी ललिता चांदराव भालेराव यांची निवड करण्यात आली आहे .

तळेगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक हाती सत्ता स्थापन करण्यात देविदास भाऊ पंजरे यांना यश आले जनतेचा विश्वास संपादन करून लोकांना लोक अभिमुख कार्य करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच देविदास भाऊ पंजरे यांनी केला यावेळी उपस्थित नवनिर्वाचित बावडी चे सदस्य शिल्पा हनुमान पाटील सौ पुष्पा गजानन राठोड सौ लक्ष्मीबाई संजय साठे सौ सुनिता मदं हेगडे श्री चांदराव काशिनाथ जगताप श्री सुनील प्रकाश भालेराव श्री विजय पुंडलिक भालेराव या सर्वानुमते देविदास पंजरे यांची सरपंच पदी निवड करण्यात आली, त्यावेळी उपस्थित अधिकारी व गावकरी मंडळी पाटिल साहेब, ग्राम विकास अधिकारी काळे साहेब, तलाठी औटे मॅडम ,केशवराव नवले प्रल्हाद वाढवे रावसाहेब पाटील भगवान पवार संजय सोनमनकर भीमराव पंजरे प्रकाश जगताप संदीप पावडे तुकाराम नवले रामेश्वर गायकवाड बबन भालेराव अमोल हरण संतोष सोळंके अमोल नवले साहेबराव वाढवे