आचारसंहिता संपूनही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे बॅनर झकळतच राहिले….

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा मुखेड राष्ट्रीय

 

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मराठवाडा पदवीधर निवडणूकीचे मतदान होत असतानाही मुखेड शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे बॅनर झकळतच राहिले असुन यावर प्रहार आक्षेप नोंदवणार असल्याची माहिती आहे .

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शहरातील बाहाळी नाका परिसरात मोठे कट आऊट लावले पण आचारसंहिता संपूनही कोणीच बॅनर काढले नसल्याने हे बॅनर तसेच राहिले. मंगळवारी मतदान होत असतानाही हे बॅनर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.