पदवीधराच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांना निवडून द्या – गणेश आडे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील पदवीधर मतदार बंधू आणि भगिनींनो या औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे निवडणूक लागली आहे येत्या १ डिसेंबर २०२० रोजी मतदार प्रक्रिया होणार आहे यावेळी अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांच्या नावसमोरील चौकोनात पसंदी क्रमांक १ टाकून आपले मतदान टाका असे आवाहन कंत्राटी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश आडे यांनी केले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे या रणधुमाळी मध्ये सिध्देश्वर मुंडे यांना पहिल्या क्रमांकाची पसंदी मतदार देत असल्यामुळे बाकीच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी कांग्रेस,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदवीधर आमदार होते त्यांनी पदवीधर असतील कंत्राटी कामगार असतील कंत्राटी सर्वीच विभागात कर्मचारी असून कोणत्याच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सभागृहत मांडले नाहीत अशा उमेदवाराला घरचा रास्ता या वेळेस पदवीधर मतदार दाखवणार आहेत तसेच इतर उमेदवार देखील आहेत पण त्या उमेदवाराला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न असतात काहीच माहीत नाही पण अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे हे एका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत त्यांना माहीत आहे कंत्राटी कामगारांचे काय प्रश्न असतात ते सोडवू शकतात या साठी अशा उमेदवाराला पसंदी क्रमांक १ देऊन प्रचंड मातांनी विजयी करा अस गणेश आडे यांनी म्हटले आहे.