अभाविप उदगीर कडून परिषद की पाठशाळा सेवा प्रकल्प सुरुवात….

ठळक घडामोडी मराठवाडा महाराष्ट्र

उदगीर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर कडून. परिषद की पाठशाळा हा उपक्रम आज पासून राबविण्यात आला या अनुषंगाने विद्यार्थीना वही पेन वितरित करण्यात आले

कुठेतरी युवा पिढी शिक्षण बाबतीत वंचित होऊ नये व त्यांना कुठेतरी या महामारी च्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं व अभ्यासाची नियमित सवय लागली व त्याची शाळ सुरू झाल्यावर शाळेला रोज जाणे व अभ्यास करणे या सर्व गोष्टी चा विचार करता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर नी सेवा वस्ती मध्ये परिषद की पाठशाला हा उपक्रम राबविण्यात आलीआहे
छात्र शक्ती युगे युगे (महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री) नागसेन जी पुंडगे तसेच परिषद की पाठशाला अभियान प्रमुख नागेश लामदाडे यांच्या हस्ते पाठशाला चा शुभारंभ करण्यात आला यावेळेस जिल्हा समिती सदस्य वैष्णवी लाळे पहिली ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करत आहेत.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगे यांना यावेळी शिक्षा समाजचे सर्वात शक्तीशली घटक आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केला व अभाविप उदगीर च्या परिषद की पाठशाळा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या..यावेळी जिल्हा संयोजक केतन पाटील. विशाल स्वामी.
रोहित लाल.नीरज बिरादार.सार्थक धोंगडे. चैतन्य बोईनवाड तसेच वैभवी लाळे इ.विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते हा उपक्रम शाळा सुरु होई पर्यंत सतत चालू राहणार आहे