जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांचे मार्फत दि 08 सप्टेंबर , २०२० रोजी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे* आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील युवक युवतींनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

*विषय: *स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन*

*दिनांक: 08 सप्टेंबर 2020*

*वेळ: दुपारी 3.00 ते 4.00 पर्यंत*
‍♂ *तज्ञ मार्गदर्शक
*1. श्री गौरव इंगोले, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, नांदेड (परिविक्षाधीन अधिकारी),
(उपजिल्हाधिकारी पदी निवड MPSC-2019).

*या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे*
१. Meeting URL: https://meet.google.com/uti-qros-rng

या लिंक वर क्लिक करावे.
२. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे.
३. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे.
४. सदर सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी १० मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे.
५. दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video व mice mute/ बंद करावे.
६.सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक unmute / सुरु करून विचारावे व लगेच माईक mute/ बंद करण्याची दक्षता घ्यावी.
*अधिक माहितीकरिता संपर्क*
जिल्हा कौशल्य विकास. रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड 02462-251674