मुखेड तालुक्यातील कोरोनाचा आकडा वाचून व्हाल थक्क …..पहा किती वाढला कोरोना…. किती झाले बरे !!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा मुखेड तालुक्यात सर्वाधिक असुन पण हा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आता पर्यंत मुखेड कोव्हीड सेंटर अंतर्गत पाच रुग्ण मृत्यू झाले आहेत.

तालुक्यात कोरोनाचा आकडा व सध्याची परिस्थिती पाहुन कोणालाही वाटणार नाही की एवढा मोठा आकडा तालुक्यात कोरोनाचा झाला आहे .

मुखेड तालुक्यात कोरोनाचे रॅपिड अँटीजण टेस्ट मध्ये 107 तर घशाचे नमुने घेतलेले 359 पॉजिटिव्ह आले असून नायगाव येथील 2 व देगलूर येथील 2 असे
एकूण तालुक्यात 470 कोरोना रुग्णांची नोंद आजच्या तारखेपर्यंत झाली आहे तर आतापर्यंत 320 रुग्ण बरे सुद्धा झाले आहेत.