प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र “ड” साठी आधार लिंकची तारीख वाढली ….पहा पत्र …मुखेड तालुक्यातुन यांनी केली होती मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ड ची आधार लिंक करण्याची मुदत वाढ मिळाली असून आता हिबतरीख 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे .

 

मुखेड तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थी आधार लिंक पासुन वंचित राहिले होते. ही तारीख वाढावी यासाठी युवक काँग्रेसचे डॉ रणजित काळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड , वैभव राठोड यांनी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी सुद्धा केली होती.

 

तारीख वाढल्यामुळे लाभार्थ्यांत समाधान असून वंचित लाभार्थ्यांनी आधार लिंक लवकर करावे जेणे करून लाभ घेता येईल.