शिवशंकर स्वामी यांनी जन्मदिनी वृक्षारोपण करून जन्मदिवस कोरोना योधांना समर्पित केले

इतर बातम्या मराठवाडा महाराष्ट्र

शिवशंकर स्वामी यांनी आपल्या जन्मदिवसा निमित्ताने परिसरात वृक्षारोपण केले आणि यंदाचं वर्ष संपूर्ण विश्व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहे यामध्ये देशवासियांच्या सेवेसाठी जे जे कोरोना योद्धे संघर्ष करत आहे त्यांना हे आजचा त्यांचा जन्मदिवस समर्पित केले..!