आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या विकास निधीतून तळेगाव  येथे सि.सि.रस्त्याचे भूमिपूजन

नांदेड जिल्हा हदगाव
हदगाव :देवानंद हूंडेकर
           आष्टी जिल्हा परिषद मतदार संघाअंतर्गत मौजे तळेगाव येथे माननीय कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या विकास  निधीतून पाच लक्ष रुपयांचा सि.सि. रस्त्याचे भूमिपूजन  तळेगाव येथील मा.सरपच बालाजीराव जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून  करण्यात आले.
        यावेळी उपस्थित नागरिक ग्रामपंचायत सदस्य भगवानराव पवार ,अनिल भालेराव ,काँग्रेस कार्यकर्ते संतोषराव पाटील जगताप ,  सूर्यभान सोनमनकर, विठ्ठलराव आडे, कैलासराव बेलखेडे ,तानाजी जगताप, गजानन पवार ,पंजाब नवले, शेषेराव भालेराव, प्रकाश जगताप विठ्ठल जगताप  यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मंडळी उपस्थित होते