खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त काटकळंबा येथे वृक्षारोपण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

नांदेड : जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काटकळंबा येथे जेष्ठ भाजपा कार्यकर्ते नारायण सावकार,विश्वाभर एकाळे,जिवनराव बस्वदे, गंगाराम बस्वदे, मोहनराव पवार, अहेमद शेख सर,अंबिरसाब पठाण, माधवराव कांबळे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

गावातील सर्व भाजपा कार्यकर्ते उपसरपंच, गोविंदराव वाकोरे, ग्रा.पं.सदस्य शिवाजी पानपट्टे, बबलु बस्वदे, शंकर गोरकवाड, इब्राहिम सय्यद, अशोक चावरे, साईनाथ कोळगीरे, शिवाजी वाकोरे, गजानन वाकोरे, संजय वाकोरे, नवाज सय्यद, सुनिल सुपलकर,माधव वाकोरे, गजानन कुठारे, शंकर गंगासागरे, कमलाकर गोरकवाड, आनंद झुलवाड, गणेश तेलंगे,तुळशिराम चावरे, महंमद शेख,ईसुफ सय्यद,सोहेल पठाण, बबलु वाकोरे, युनुस शेख, बाबुराव बस्वदे,उपस्थित होते..!