प्रहार जनशक्ती पक्षाची तालुकाध्यक्षपदी वडेवार, शहराध्यक्षपदी बोईनवाड  युवा शहराध्यक्षपदी  कंदमवार यांची राज्यमंत्री  बचुभाऊ कडू यांच्या हस्ते निवड 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / संदीप पिल्लेवाड
        प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुखेड तालुकाध्यक्षपदी शंकरभाऊ वडेवार शहराध्यक्षपदी साईनाथ बोईनवाड तर युवा शहराध्यक्षपदी राहुल कंदमवार यांची निवड प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख राज्यमंत्री बचुभाऊ कडू यांच्या हस्ते  करण्यात आली. यावेळी प्रहार जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले .
        यावेळी राजमुद्रा ग्रुप चे सचिन पाटील  इंगोले, पंकज गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष श्रीराम पवार , राजू पाटील खैरकेकर, गजू पाटील  पवळे, जगू पाटील   नंदगावकर, अमोल पोतलवाड, जिवन गोरलावाड़, अखिल सय्यद,अनिल कांबळे येवतिकर, विकास पिटलेवाड,नवाज पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
…………………….……..
    पक्षाच्या ध्येयधोरनाचे पालन करून  व सदैव गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्याच्या हितासाठी सदैव काम करत राहणार व मुखेड तालुक्यात गाव तिथे शाखा प्रहार जनशक्ती पक्षाच्या
वतीने लवकरच कार्यक्रम हाती घेणार.
                      शंकर वडेवार
              तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष