कोरोना नियमावलीचे उल्लंघन ; नांदेडात १३ दुकाने सील तर तोंडाला मास्क न लावल्याने ३१ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड

कोरोना नियमावलीचे उल्लंघन, नांदेडात १३ दुकाने सील तर तोंडाला मास्क न लावल्याने ३१ हजार ९०० रुपयांचा दंड प्रशासनाच्या  वतीने  दि ०८ रोजी वसूल  करण्यात  आला .