मुखेडात आढळला आज एक कोरोना रुग्ण तर नांदेड जिल्ह्यात 10 रुग्ण आढळले

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यात कोरोना रुग्ण मागील तीन दिवसा पासून वाढत असून आज दि 18 रोजी एक रुग्णाची वाढ झाली आहे

हा एक रुग्ण शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील असून त्याचे वय 55 वर्ष आहे.

दि 18 रोजीच्या अहवालात नांदेड जिल्ह्यात 10 रुग्ण वाढले असून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 296 झाली आहे.