कौठा येथे D.C.D.अंतर्गत बी.पी.व शूगर रुग्णांची तपासणी

कंधार नांदेड जिल्हा

कौठा : प्रभाकर पांडे

कौठा ता.कंधार येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर डी.सी.डी.अंतर्गत बी.पी.व शूगरृ रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यावेळी कौठा उपकेंद्राच्या C.H.O,डॉ.सूपारे मॕडम यांनी तपासणी केली .

 

त्यांच्या मदतीला परीचारीका असायला पाहीजे होत्या पण त्यांचा संप चालू असल्याने ते अनूपस्थीत होत्या त्यामूळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने डॉ.सूपारे मॕडम यांनी तपासणी केली.त्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस सौ.पद्मावती काळे,सौ.सुलोचना हात्ते,मथूराबाई पावडे,सौ.पद्मीनबाई मंगनाळे,सौ.द्रोपदा सिरसे,सौ.वैशाली तेलंग,सौ.साईलिला कुलकर्णी,हरीबाई चोपवाड आदी उपस्थित होत्या.