मुखेड तालुक्यातील जाहूर परिसरात मुसळधार पाऊस

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील जाहूर परिसरात मुसळधार पाऊस झाला जाहूर सह भाटापूर ,राजूर ,राजूर तांडा ,आंबुलगा ,इटग्याळ ,सागवी ,वसुर ,हासनाळ ,माकणी ,अदी गावात मुसळधार पाऊस झाला अनेक शेतकय्रांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केले होते तर काहीजण पेरणी सुध्दा केले त्यामुळे आजच्या पावसामुळे कापूस लागवड व पेरणी केलेल्या शेतकय्रांना आनंद झाले