हुश्श्श्श्श्श्श्श्श…..आज नांदेड जिल्हयात एकही नवीन रुग्ण नाही ; केवळ 51 रुग्णावर उपचार सुरु ; तिघांची प्रकृती चिंताजनक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

आज दि. 07 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडलेला नसुन 190 रुग्णापैकी 131 जनांना सुट्टी देण्यात आली तर  तिघांची प्रकृती चिंताजनक असून 190 पैकी 8 जनांचा मृत्यू झाला ही झाला आहे.

आज प्राप्त अहवालात 32 अहवालापैकी 27 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन 01 स्त्री वय 65 आणि 2 पुरुष वय 65 व 74 अशा तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.