भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघ व एकता तरुण मिञ मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्तचे औचित्य साधुन भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघ व *एकता तरुण मिञ मंडळ यांच्या वतिने पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 

यावेळी  भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा संघ अध्यक्ष मा. सुनिल डोईजड व सौ. स्वाती सुरेश धनगर (संस्थापिका अध्यक्षा- स्त्री शक्ती महिला मंडळ ) बसवराज कन्ने सुरेश धनगर महेश साळुंके नितिन गायकवाड अविनाश सर्वेगोड अक्षय मदने अथर्व कडवळे या वेळी उपस्थित होते.