एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व व मार्गदर्शक सदस्य गमावलो ; अशा दुख:द घटनेचा जाहीर निषेध – श्री ष. ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य महास्वामी तमलुरकर

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर  : राजू  राहेरकर

उमरी  तालुक्यातील  नागठाण मठाचे बाल तपस्वी शिवधर्म प्रचारक, नांदेड जिल्हा शिवाचार्य स्वामी संघटनेचे सदस्य शिवऐैक्य ष. ब्र. १०८ निर्वाण रुद्र पशुपति महास्वामी नागठाणकर यांच्या हत्येचा निषेध करून करत एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व व मार्गदर्शक सदस्य गमावलो अशी  भावना श्री ष. ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य महास्वामी तमलुरकर यांनी  व्यक्त  केली .

 

त्यांच्या या झालेल्या हत्येमुळे  समाजाचे  व  संघटनेचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे अशा दुख:द घटनेचा जाहीर निषेध करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करतो व  आरोपीस  कठोरात  कठोर  शिक्षा  शासन  करेल असे  जिल्हा शिवाचार्य स्वामी संघटनेचे अध्यक्ष श्री ष. ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य महास्वामी तमलुरकर यांनी भावना व्यक्त केली